आधुनिक काळातील नातेसंबंधातील गुंतागुंत वेगळ्या पद्धतीने मांडणारे, तरीही कौटुंबिक असणारे हे नाटक आजच्या काळाबद्दलचे भाष्य करते. स्वतंत्र विचारसरणी, आधुनिकता आणि उच्च शिक्षण यांमुळे एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे दुभंगलेपण, अलिप्तता आणि तरीही आपुलकीचा भास गिरीश कार्नाडांनी वेधकपणे मांडला आहे. एका कथानकातून अनेक कथानके उलगडत जाणारे हे नाटक समाजातील अनेक गोष्टींकडे लक्ष वेधून घेते.
By:
Girish Karnad Imprint: Popular Prakashan Ltd Dimensions:
Height: 216mm,
Width: 140mm,
Spine: 6mm
Weight: 132g ISBN:9788171855353 ISBN 10: 8171855350 Pages: 104 Publication Date:01 January 2022 Audience:
General/trade
,
ELT Advanced
Format:Paperback Publisher's Status: Active