द्वापारयुगात कौरव आणि पांडवांत झालेल्या संघर्षाची रोमांचक कथा अतिशय सोप्या भाषेत 'महाभारता' मध्ये सादर करण्यात आली आहे, जी प्रत्येक थरातील वाचकासाठी वाचनीय आहे. महाभारतातील कथेत सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावरील विजय इतक्या सोप्या भाषेत वर्णन करून सांगितला आहे, की प्रत्येक लहान थोर ते वाचून समजू शकतो आणि त्यातील चांगल्या गोष्टी ग्रहण करू शकतो.